महेश बाबूच्या नव्या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत

महेश बाबूच्या नव्या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत

महेश बाबूने 'गुंटूर कारम' या चित्रपटासाठी नवा लूक केलाय

त्याच्या फोटोने इंटरनेवर एकच धूमाकूळ घातला आहे

महेश बाबूनं या फोटोत कॅज्युअल डेनिम शर्ट परिधान केलाय

ट्रिम केलेली दाढी, कुरळे केस, डोळ्यावर गॅागल यामुळे तो आणखी डॅशींग दिसतोय

या फोटोत तो कमलीचा हॅंन्डसम दिसतोय

महेश बाबूच्या फोटोंना पाहून त्याच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे

 त्याच्या या फोटोवर चाहत फायर आणि हार्ट इमोजींनी भरभरून देत आहेत

महेश बाबू आपल्या डॅशिंग लूकमुळे चाहत्यांना नेहमीतं खिळवून ठेवतो

महे

'गुंटूर कारम' चित्रपट 2024 मध्ये संक्रांतीच्या काळात पडद्यावर येणार आहे