Published April 01, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
श्रेयस तळपदेच्या लूकची गावभर चर्चा, फॅशनची होतेय चर्चा
प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे सध्या 'चल भावा सिटीत' कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्याकडे कार्यक्रमातल्या होस्टिंगची जबाबदारी दिली असून त्यानिमित्त अभिनेत्याने खास लूक करत जबरदस्त फोटोशूट केले.
काही तासांपूर्वीच अभिनेत्याने एक स्टायलिश फोटोशूट इन्स्टाग्रामवर केले असून त्याच्या स्टाईलची जोरदार चर्चा होत आहे.
.
वाईन कलरचा जॅकेट, ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स वेअर करत अभिनेत्याने स्टायलिश फोटोशूट केले आहे.
.
श्रेयसच्या लूकचे नेटकऱ्यांकडून जोरदार कौतुक होत असून फॅशनची चर्चा होत आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा श्रेयस कायमच इन्स्टाग्रामवर हटके फोटोशूट करत असतो.
अभिनेत्याच्या स्टायलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
श्रेयसच्या फॅशनचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत.
श्रेयस तळपदेच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.