2023 हे वर्ष काहींसाठी चांगले गेले तर अनेकांना वाईटही..

स्टार्ससाठी 2023 हे वर्ष कसे गेले जाणून घेऊया

तारा सुतारियाने तिचा प्रियकर आधार जैनसोबत ब्रेकअप केले.

कुशा कपिला-जोरावर सिंह आहलूवालिया यांचा घटस्फोट खूपच चर्चेत राहीला

घटस्फोटानंतर कुशा कपिलाचं नाव अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं होतं.

अरबाज खानने त्याची गर्लफ्रेण्ड जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली

 हिमांशी खुरानाने सोशल मीडियाद्वारे असीम रियाझसोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले.

बंदगी कालरा हिनेही तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केले.