www.navarashtra.com

Published March 05,  2025

By Chetan Bodke 

इसे देखो सितारे भूल जाओगे...

Pic Credit - Instagram

कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणाऱ्या श्रेया बुगडेने चाहत्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे.

अभिनेत्री श्रेया बुगडे

श्रेया एक उत्तम अभिनेत्री असून ती कॉमेडियन आणि सुत्रसंचालिकाही आहे. 

बहुआयामी अभिनेत्री

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी श्रेया सध्या तिच्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. 

फॅशन

अभिनेत्रीने स्टायलिश बेबी पिंक कलरची साडी नेसून कॅमेऱ्यासमोर हटके अंदाजात फोटोशूट केले आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्रीच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत. 

कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रेयाने खूपच सुंदर आपला लूक केला असून तिच्या लूकवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

लूक

अभिनेत्रीच्या स्टायलिश लूकवर व्हाईट डायमंड ज्वेलरीने खूपच शोभा वाढवली आहे. 

फॅशनची चर्चा

श्रेयाच्या ह्या नव्या फोटोंवर फक्त चाहत्यांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींकडूनही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव