'यहाँ मैं घर घर खेली' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या अनुष्का सेन हिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Picture Credit: Instagram
बालकलाकार म्हणून चर्चेत राहिलेली अनुष्का फार कमी वयात प्रसिद्ध झाली. तिने आपल्या निखळ सौंदर्यावर चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली.
कायमच आपल्या लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या अनुष्काने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटोज शेअर केले आहेत.
अनुष्काने स्टायलिश अंदाजामध्ये इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. ज्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
व्हाईट डिझायनिंग टॉप आणि ब्लॅक जीन्स असा लूक कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटो पोजेस दिल्या.
अभिनेत्रीच्या फोटो पोजेसने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या लूकची जोरदार सध्या चर्चा होत आहे.
अनुष्काने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.