Written By: Chetan Bodke
Source: Instagram
टिव्ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
अनेक टिव्ही शोच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या अपूर्वाचे सध्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरचा ड्रेस वेअर करून कॅमेऱ्यात खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अपूर्वाने 'उमराओ जान'चा लूक केलेला आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत.
अभिनेत्रीने केलेल्या बोल्ड मेकअपमुळे तिचा लूक खूपच जास्त खुलून आला आहे.
अपूर्वाने लूकला साजेसे दागिने वेअर करत सौंदर्यात भर घातली आहे.
अपूर्वाने शेअर केलेले फोटोशूट तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
दरम्यान, अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.