Published Feb 22, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
भूमी पेडणेकरची आपल्या चाहत्यांमध्ये, अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळख आहे.
पुन्हा एकदा भूमीचा स्टायलिश लूक इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. भूमीच्या चाहत्यांना तिची स्टनिंग स्टाइल खूप आवडलीये.
अभिनेत्रीने प्रिंटेड जम्पसूट वेअर करत कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात तिने फोटोशूट केलंय.
स्टायलिश अंदाजावर अभिनेत्रीने ऑक्साईड दागिने वेअर करत आपला लूक पूर्ण केलेला आहे.
या लूकसाठी अभिनेत्रीने केलेली केशरचना तिच्या लूकवर अतिशय साजेशी अशी आहे.
फोटोशूटमधील अनेक फोटोंमध्ये भूमीने कँडिड पोजेस दिल्या आहेत.
भूमी पेडणेकरने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.