www.navarashtra.com

Published Feb 24, 2025

By Chetan Bodke

छाया कदम यांचा पारंपारिक अंदाज...

Pic Credit -   Instagram

मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक अगदी सहजरित्या दाखवणारी अभिनेत्री म्हणजे छाया कदम होय.

अभिनेत्री छाया कदम

कायमच विविधांगी भूमिका साकारत चर्चेत राहणाऱ्या छाया यांच्या अभिनयाचा डंका कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत वाजला आहे. 

अभियाची चर्चा

नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या छाया सध्या त्यांच्या फॅशन मुळे चर्चेत आल्या आहेत. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्रीने ‘रेडिओ सिटी’ च्या अवॉर्ड सोहळ्यासाठी खास लूक केलेला होता. 

‘रेडिओ सिटी’ पुरस्कार

अभिनेत्रीने लाईट ग्रीन कलरची साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे. 

साडी

त्यावर अभिनेत्रीने व्हाईट कलरचा फुल्ल स्लिव्ह असलेला ब्लाऊज वेअर केला आहे. 

फॅशन

अभिनेत्रीने ठुशी घालून कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट सर्वांचेच लक्ष वेधले. 

लूक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ट्रॉफीसोबत खास फोटोशूट केले. 

स्टाईलची चर्चा

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव