www.navarashtra.com

Published Jan 12,  2025

By Chetan Bodke

‘क्या लगती हो गजब’, Chitrangada Singh हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा

Pic Credit - Instagram

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. 

अभिनेत्री चित्रांगदा सिंग

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी चित्रांगदा सध्या तिच्या फॅशनमुळे इन्स्टाग्रामवर चर्चेत आली आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

ब्लॅक कलरचा वेस्टर्न स्टायलिश ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने इस्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले.

वेस्टर्न स्टायलिश ड्रेस 

व्हाईट शोल्डर लावून अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपले सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. 

लूक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत असून नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत. 

स१ंदर्याचे कौतुक

चित्रांगदाने ग्लॅम मेकअपसह तिचा हा लूक पूर्ण केला असून व्हाईट डायमंड ज्वेलरी कॅरी केलेली आहे.

फॅशन

प्रत्येक फॅशनेबल आउटफिटमध्ये चित्रांगदा खूप सुंदर दिसते. मग ते वेस्टर्न असो की ट्रेडिशनल, चित्रांगदा सर्व आउटफीट्समध्ये परिपूर्ण कसे दिसावे हे नक्कीच माहित आहे.

अभिनेत्रीचा फॅशन गोल

चित्रांगदाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव