तू फक्त हंसिका मोटवानी नाही, तू तर मोतीवानी...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

हंसिका मोटवानी प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

हंसिका मोटवानी

हिंदी टीव्ही इंडस्ट्री, तमिळ आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम करत हंसिकाने प्रसिद्धी मिळवली. 

प्रसिद्धी

कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या हंसिकाने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

काही तासांपूर्वीच हंसिकाने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

फोटो पोजेस

स्टायलिश स्काय ब्लू कलरची साडी नेसून सुंदर फोटो शेअर केले. 

स्टायलिश साडी

फ्लोरल प्रिंटेड साडीनेसून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय. 

स्टायलिश अंदाज

स्मोकी हेअर्स, मेकअप आणि पिंक लिपस्टिक असा संपूर्ण लूक केला आहे.

फॅशन

'Hi' असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले.

कॅप्शन

हंसिका मोटवानीने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव