अभिनेत्री हेमांगी कवी मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Fill in some text
हेमांगी सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असते.
तिने नुकतंच स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट केलंय.
स्विमिंग पूलमधले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा स्विमसूट घातलाय.
‘ती Pool राणी’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
हेमांगीचे हे फोटो तिच्या नवऱ्याने काढले आहेत.
चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.
‘ती pool राणी...in गारगार पाणी’, अशी कमेंट एकाने केली आहे.