www.navarashtra.com

Published Jan 27, 2025

By  Chetan Bodke

कॅन्सरसोबत झुंज देणाऱ्या हिना खानचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो!

Pic Credit- Instagram

बॉलिवूड अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या हेल्थमुळे बरीच चर्चेत आहे. 

अभिनेत्री हिना खान

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाला असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

ब्रेस्ट कॅन्सर

या बातमीने केवळ हिनाचे चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटीही हादरुन गेले. मात्र, कॅन्सरसारख्या गंभीर आजारतही हिना खचली नाही.

प्रेरणास्थान

कॅन्सरशी लढा देणारी हिना अनेक चाहत्यांसाठी प्रेरणा आहे. दरम्यान, हिनाने तिचे काही नवे फोटो पोस्ट केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.

नव्य़ा फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच बॉसी आऊटफिट वेअर करत स्टायलिश फोटोशूट केले.

बॉसी लूक

व्हाईट शर्ट, ब्लॅक अँड ब्लू डिझायनिंग कोट आणि फुल्ल टॉप वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले.

फॅशन

.

अभिनेत्रीच्या फॅशनचे आणि लूकचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे.

कौतुक

.

कोणतेही आऊटफिट असो अभिनेत्री एका पेक्षा एक सुंदर स्टाईल करत चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधत असते.

कौतुकाचा वर्षाव

.

प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स कमेंट्सचा वर्षाव

.