अभिनेत्री इलियाना डिक्रूझच्या घरी लवकर पाळणा हलणार आहे

इलियानाने सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली

"Can't Wait To Meet You My Little Darling असं कॅप्शन तिने फोटोला दिलयं

या सोबतच  तीन  घातलेलं  खास  गळ्यातील  लॅाकेट सगळ्याचं  लक्ष  वेघून घेत आहे.

तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कंमेट्सचा वर्षाव होत आहे

 चाहत्यांसह सेलेब्रिटीही इलियानाचं अभिनंदन करताना दिसत आहे

अभिनेत्री इलियाना अनेक दिवसांपासून मोठ्या पदड्यापासून दूर आहे

 इलियाना  2021 मध्ये द बिग बुल चित्रपटात दिसली होती. 

आता ती रणदीप हुडा सह अनफेअर अँड लव्हलीमध्ये स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे