www.navarashtra.com

Published Jan 03, 2025

By  Chetan Bodke

जिया शंकरची परदेशात आईसोबत खास ट्रीप, पाहा Photos

Pic Credit- Instagram

अभिनेत्री जिया शंकर २०२३ मध्ये रिलीज झालेल्या रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटात जिया दिसली होती.

'वेड' चित्रपट

जिया सर्वाधिक 'बिग बॉस ओटीटी २'च्या माध्यमातून चर्चेत आली होती.

बिग बॉस ओटीटी २

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी जिया सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री जिया शंकर

सध्या अभिनेत्री तिच्या आईसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

सुट्ट्यांचा आनंद

अभिनेत्रीने आपल्या आईसोबत केओ मंदिरातील काही फोटो शेअर केले आहेत.

केओ मंदिर

अभिनेत्रीने आणि तिच्या आईने विंटर स्पेशल लूक कॅरी केलेला आहे.

विंटर स्पेशल लूक 

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

कौतुकाचा वर्षाल

.

गेल्या अनेक दिवसांपासून जिया कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. तिच्या आगामी चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.

अपकमिंग प्रोजेक्ट

.