इमली फेम मधुरा जोशीचा रॉयल लूक

Photo credit - madhurajoshi/instagram

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेमुळे मधुरा जोशीने साकारलेलं इमली हे पात्र घराघरात पोहोचलं.

 मधुराने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने सोनेरी जर असलेली लाल रंगाची साडी नेसलेली दिसतेय.

या साडीसोबत तिने गोल्डन ज्वेलरी घातलेली दिसतेय.

 हेअरस्टाईलसोबत तिने दोन लाल गुलाबांचा वापर केलाय.

 वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.

या साडीमध्ये तिचा रॉयल लूक दिसतोय.

तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.