मीरा जगन्नाथचा मान्सून लूक पाहिलात का ?
Photo Credit-mirajagannath/pawanshinde/instagram
अभिनेत्री मीरा जगन्नाथ कायम आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने मान्सून फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मीराने ऑफ-व्हाइट कॉटन साडीमध्ये हे फोटोशूट केलंय.
निसर्गरम्य ठिकाणी तिने हे फोटो काढले आहेत.
वेगवेगळ्या पोज देत तिने छान फोटोशूट केलंय.
मीराचा हा मान्सून साडी लूक अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.
तिने यावेळी झऱ्यात भिजण्याचा आनंदही घेतला.
मीराच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.