नेहा शर्मा नेहमी तिच्या बोल्डनेसमुळे अनेकदा चर्चेत असते.

आता पुन्हा तिने एकदा बोल्ड तिचा अवतार पाहयला मिळाला

नेहाने एका फॅशन शो च्या निमित्ताने केलेला लूक सध्या चर्चेत आहे

 यादरम्यान सर्वांच्या नजरा फक्त नेहाच्या लूकवर खिळल्या होत्या

नेहाने पिवळ्या रंगाच्या लेहेंगा परिधान केला त्यावर अतिशय सुंदर ब्लाउज कॅरी केला आहे

यासोबत तिने गळ्यात हिरव्या रंगाचा भारी नेकलेस घातला होता, ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती

मात्र, नेहाला आता या  लूकवरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे

तिने घातलेलं रिव्हिलिंग ब्लाउज पाहून यूजर्स संतापले आहेत