अभिनेत्री निया शर्माने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने याही अंदाजामध्ये तिच्या हॉटनेसवर जराही कमतरता आणून दिली नाही आहे.
अभिनेत्रीचे डोळे आणि कंबर आकर्षित करणारे आहेत.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "F(Punk) it. Not worth your time." असे नमूद केले आहे.
तिच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये तर कहरच केला आहे.
चाहत्यांनी मनभरूनच काय तर पोटभरून तिचे कौतुक केले आहे.