हाय स्लीट गाऊनमध्ये पूजा सावंतचा जलवा

Photo credit-pooja sawant/instagram

अभिनेत्री पूजा सावंतने अभिनयाच्या जोरावर कायम प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अभिनयाशिवाय तिच्या लूकवरही चाहते नेहमी फिदा असतात.

तिने नुकतेच तिच्या पिंक हाय स्लीट गाऊनमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिची क्यूट स्माईल पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

 हाय स्लीट गाऊन घालून त्यासोबत पूजाने बेसिक मेकअप आणि केसांची पोनीटेल हेअरस्टाइल केली आहे.

पिंक गाऊनमध्ये पूजा खूप सुंदर दिसतेय.

‘दगडी चाळ’ चित्रपटानंतर ‘कलरफुल’ हिरॉईन म्हणून पूजा सावंतचा उल्लेख केला जातो.

कलरफुल पूजा सावंत या ड्रेसमध्ये बोल्ड आणि ब्युटिफूल दिसतेय.