बाप्पाच्या स्वागतासाठी पूजा सावंतचा मराठमोळा साज
Photo credit -pooja sawant/instagram
आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक आहेत.
अभिनेत्री पूजा सावंतही गणेशोत्सवासाठी उत्सुक आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी तिने खास मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं.
तिेने भगव्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत तिने छान फोटो काढले आहेत.
तिने भगव्या पैठणी साडीसोबत हिरव्या रंगाचा नक्षीकाम केलेला ब्लाऊज घातला आहे.
साडीसोबत तिने केस मोकळे सोडले आहेत.
तिचा हा ट्रॅडिशनल लूक अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.