www.navarashtra.com

Published Dece 24,  2024

By  Chetan Bodke

जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकची चर्चा; पाहा खास फोटो!

Pic Credit- Instagram

अभिनेत्री पूजा सावंत मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्री पूज सावंत

तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. 

सौंदर्य

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या पूजाने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

काठा पदराची पिवळ्या कलरची साडी नेसून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. 

स्टायलिश फोटोशूट

मराठमोळ्या साडीवर अभिनेत्रीने बांगड्या आणि झूमके वेअर करून फोटो पोजेस दिल्या आहेत. 

लूक

ओपन हेअर आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला. 

फॅशन

अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत तिच्या लूकचे चाहते जबरदस्त कौतुक करीत आहे. 

लूकचे कौतुक

.

पूजा सावंतच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

सौंदर्याचे कौतुक

.