Written By: Chetan Bodke
Source: Instagram
झी मराठीवरील छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत प्राजक्ता मालिकेने मुख्य भूमिका साकारली.
मालिकेमध्ये प्राजक्ताने ‘महाराणी येसूबाई भोसले’ यांची भूमिका साकारली असून तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.
अभिनेत्रीच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून त्यातूनच तिने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर नुकताच स्टायलिश फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने डार्क ब्लू कलरचा स्टायलिश ड्रेस वेअर करत कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले..
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेत्रीने शॉर्ट टॉप, फुल्ल घागरा असा लूक वेअर करत काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने ओपन हेअर, लूकला साजेसा मेकअप करत आणि व्हाईट डायमंड ज्वेलरी कॅरी करत आपला संपूर्ण लूक केला.
तमन्नाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.