प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी सिटाडेल वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
नुकताच लंडनमध्ये 'सिटाडेल' चा भव्य प्रीमियर पार पडला

यावेळी प्रियांका रेड ड्रेसमध्ये खुपच सुंदर दिसत होती

यावेळी प्रियांका चोप्रा-निक जोनास,रिचर्ड मॅडन आणि इतर टीम सदस्यांसह उपस्थित होते.

ही एक अॅक्शन थ्रिलर वेब सिरीज असुन प्रियंकाची यात दमदार भुमिका आहे
28 एप्रिलच्या ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.

सिटाडेलमध्ये प्रियांका नादिया सिंगची भूमिका करत आहे

नुकताच भारतातही प्रियंकाने सिटाडेलच्या प्रमोशनला हजेरी लावली होती

याचा ट्रेलरने आधीच चाहत्यांना प्रभावित केले आहे.
सिटाडेलच्या ट्रेलरला जगभरातुनही पंसती मिळत आहे.