प्रियंका चोप्राने काल तिच्या लेकीसह सिद्धिविनायकाच्या दर्शन घेतलं
सोशल मीडियावर प्रियंका आणि मालतीचे सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल होत आहेत.
प्रियंकाने मालतीसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत.
प्रियंका तिच्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोश साठी मुंबईला आली होती.
'सिटाडेल' वेब सिरिजच्या प्रीमियरला बॅालिवुड सिनेतारकांची जत्रा!
पुढटी स्टोरी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.