ब्लेझर सूटमध्ये रसिकाचा बॉसी बोल्ड लूक

Photo credit -rasika sunil/instagram

 अभिनेत्री रसिका सुनील तिच्या भूमिकांमुळे आणि तिच्या लूकमुळे लोकप्रिय आहे.

नुकतंच तिने जांभळ्या ब्लेझर सूटमध्ये फोटोशूट केलं.

 तिच्या या बॉसी बोल्ड लूकची सध्या खूप चर्चा सुरु आहे.

 ब्लेझर सूट फोटोशूटसाठी रसिकाने स्मोकी मेकअप  केला आहे.

वेगवेग‌ळ्या पोज देत केलेल्या या फोटोशूटच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रसिका सध्या ‘Diet लग्न’  नाटकामध्ये काम करतेय.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.

रसिकाला नवीन भूमिकेमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.