अभिनेत्री रुबिना दिलैकने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने नुकतंच एक ठिकाणी स्पॅाट करण्यात आलं

या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

रुबिनाने सिंपस समर लूक केला होेता.

यावेळी तिने पापराझीना फोटोसाठी छान पोस देखील दिली

तिच्या या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

रुबीना दिलैक आजकाल तिच्या फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते

'छोटी बहू' या नावाने रुबिनाने प्रत्येक घराघरात खास ओळख मिळवली आहे