Published Sept 4, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
सईचे फॅशनेबल Midweek Vibes
सई नेहमीच आपल्या कातिलाना अदांनी सर्वांचे मन जिंकून घेताना दिसते
रॉयल ब्लू ब्रालेट टॉप आणि त्याखाली व्हाईट ब्लू रंगाची पँट घालत सईने क्लासी लुक केलाय
.
तिने यावर रॉयल ब्लू रंगाचे जॅकेट घातले असून लुक पूर्ण केलाय
यासह सईने केसांना कर्ल करून वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केलाय
तर क्लासी व्हाईट हिल्स घालत तिने या लुकमध्ये अधिक स्टायलिश भर घातली आहे
सईने यासह तीन लेअर्स अत्यंत नाजूक पेंडंट आणि कानातले घातले आहेत
अत्यंत स्टायलिश असा पोझ देत सईने हे फोटोशूट करून चाहत्यांना आकर्षिक केलंय
सईने यासह न्यूड मेकअप केला असून ब्लू काजळ, आयशॅडो, हायलायटर आणि न्यूड लिपस्टिक लावली आहे
सईने संपूर्ण लुक परफेक्ट मॅच करत क्लासी असा स्टायलिश लुक केलेला दिसून येत आहे