Published 01 Feb, 2025
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
स्लिम- ट्रिम असलेल्या शिल्पाने आपल्या फॅशनच्या जोरावर चाहत्यांच्या मनामध्ये घर निर्माण केले आहे.
नुकतंच शिल्पाला ‘एली इंडिया’ कडून स्पेशल अवॉर्ड मिळाला आहे.
या खास सोहळ्यासाठी अभिनेत्रीने स्टायलिश ग्रीन वेस्टर्न आऊटफिट वेअर केला होता.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
वयाच्या ४९ व्या वर्षीही शिल्पाचं सौंदर्य एका चिरतरुण अभिनेत्रीला लाजवेल असं आहे. तिच्या सौंदर्याची भुरळ आज अनेकांना आहे..
कायमच फिटनेसमुळे चर्चेत राहणारी शिल्पा कायमच सोशल मीडियावर स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते..
.
शिल्पाने शेअर केलेल्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..
.