www.navarashtra.com

Published On 23 March 2025 By Divesh Chavan

'अरे ओये, शिवाली परब... सबकी निगाहे तेरी तरफ'

Pic Credit -   Pinterest

औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट होता. ३ मार्च १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला.

औरंगजेब 

शेवटच्या क्षणी औरंगजेब म्हणाला की, अल्लाहने मला दिलेल्या श्वासांची परतफेड करू शकत नाही. मी त्यांना कसे तोंड देऊ?

जाणून घ्या

मृत्युच्या दिवशी औरंगजेबाने त्याचा धाकटा मुलगा कामबक्ष सोबत संवाद साधला होता.

कामबक्ष 

औरंगजेब कामबक्षला म्हणाला होता की, माझ्या मृत्यूनंतर माझ्या लोकांना वाईट वागणूक दिली जाईल. मी लोकांसोबत जे केले, तेच माझ्या प्रियजनांसोबत होईल.

काय म्हणाला

औरंगजेब मुलगा आझम शाहला म्हणाला होता की, मी राजा म्हणून अपयशी ठरलो आहे. माझ्या मौल्यवान आयुष्याचा काही उपयोग झाला नाही.

आझम शाह

औरंगजेब पुढे म्हणाला की, अल्लाह सर्वत्र आहे, पण जेव्हा त्याला भेटण्याची वेळ येते तेव्हा मला त्याची उपस्थिती जाणवत नाही हे माझे दुर्दैव आहे.

अल्लाह