'आता काय जीव घेणार!' श्वेता तिवारीची साडीतील किलर स्टाईल पाहून तुम्हीही असचं म्हणणार

'आता काय जीव घेणार!' श्वेता तिवारीची साडीतील किलर स्टाईल पाहून तुम्हीही असचं म्हणणार

श्वेता तिवारीने छोट्या पडद्यासोबतच चाहत्यांच्या मनावरही राज्य केले आहे. 

वयाच्या 42 व्या वर्षी श्वेताचं सौंदर्य अजूनच खूलूनं दिसतय

तिने नुकतच ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे

श्वेताने साडी नेसली असून त्याच ती खूपच सुंदर दिसत आहे

या काळ्या शिमर साडीत तीच सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.

साडीमधे पोज देताना तिचे किलर लूक्स पाहून चाहते घायाळ झाले आहे

मोकळे केस, हलके स्मोकी डोळे, नेकपीस, बांगड्या आणि हायलाइटिंग मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे.

या सोबतच तिच्या नखरेल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत

हे फोटो पाहून श्वेताच्या वयाचा अंदाज लावण कठीण होतय

तिच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलेब्रिटीही कमेंट करताना दिसत आहे.