स्नेहा वाघचं बर्थ डे सेलिब्रेशन
Photo Credit -sneha wagh/instagram
अभिनेत्री स्नेहा वाघचा 4 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता.
स्नेहाने तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
वाढदिवसाला तिने चॉकलेट केक कापला.
स्नेहाच्या वाढदिवसासाठी छान डेकोरेशन करण्यात आलं होतं.
स्नेहाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सध्या स्नेहा ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेत काम करत आहे.
मराठीसोबतच तिने हिंदी विश्वातही आपला जम बसवला आहे.
तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय.