Written By: Chetan Bodke
Source: Instagram
प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या सोनालीने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोज शेअर केले आहेत.
डार्क ब्लू कलरचा स्टायलिश वेस्टर्न फुल्ल ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोज् शेअर केले.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने फुल्ल वेस्टर्न ड्रेस वेअर केलेला आहे.
ओपन हेअर, लूकला साजेसा मेकअप आणि स्मोकी आईज असा लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.
कायमच स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणारी सोनाली कायमच वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोज् शेअर करत असते.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवीने दिलेल्या फोटो पोजेसने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या फॅशनचे कौतुक केले जात आहे.
सोनालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.