सोनाली 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

49 व्या वर्षीही सोनाली बेंद्रेची फॅशन स्टनिंग आहे.

सोनालीचे हे सूट, साड्या तुम्ही कॅरी करू शकता.

असा हेवी वर्क केलेला अनारकली ड्रेस संगीत सेरेमनीसाठी योग्य आहे.

सोनालीच्या या ब्लॅक नेटेड साडीसह ब्लाउजवर शॉर्ट श्रग घालू शकता.

या पिवळ्या रंगाच्या फ्रंट कट सिल्क सूटमध्ये अभिनेत्री खूपच रॉयल दिसत आहे.

कोणत्याही लग्नसमारंभात किंवा पूजेमध्ये ही रेशमी साडी नेसून पारंपरिक लूक देऊ शकता.

हा पिवळा आणि लाल कॉटन पँट सूट खूपच क्लासी दिसत आहे.