'तुझेच मी गीत गात आहे', 'देवमाणूस २' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झळकली आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने आपल्या अभिनयाची चुणूक चाहत्यांना दाखवली आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी तेजस्विनी तिच्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर दमदार फोटोशूट केले आहे.
मराठमोळ्या साडीवर अभिनेत्रीने लूकला साजेसे दागिने कॅरी करत दमदार फोटोशूट केले आहे.
व्हाईट डायमंड नेकलेस, बिंदी, बांगड्या असा लूक करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.
तेजस्विनी लोणारीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
तेजस्विनीच्या शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.