\

कतरिना कैफने गुलशन ग्रोवरसोबत बोल्ड सीन दिला होता. त्यावेळी कतरिना ट्रोल झाली होती. 

सात खून माफ सिनेमात प्रियांका चोप्राने अन्न कपूरसोबत इंटिमेंट सीन दिल्याने प्रियांका खूप चर्चेत होती. 

 रेखाने ओम पुरीसोबत आस्था या चित्रपटात असे बोल्ड सीन्स दिले होते, जे पाहून प्रेक्षकांनी तिला ट्रोल केलं होतं. 

दयावानमध्ये माधुरी दीक्षित आणि विनोद खन्नच्या बोल्ड सीनने त्यावेळी एकच धमाल केली होती. 

जिया खानने निश:ब्द मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात अमिताभ बच्चनसोबत जिया खानने बोल्ड सीन दिले होते.

विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर'मध्ये नसीरुद्दीनसोबत खूप बोल्ड सीन्स दिले होते.

डर्टी पॉलिटिक्समध्ये मल्लिका शेरावतने ओम पुरीसोबत बोल्ड सीन्स दिले होते. यावेळी मल्लिका खूप ट्रोल झाली होती.

पूनम पांडेने शक्ती कपूरसह दिलेल्या बोल्ड सीन्समुळे तिलाही ट्रोल करण्यात आलं होतं.