अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा आज वाढदिवस आहे

रश्मिकाचा जन्म एप्रिल 1996 रोजी कर्नाटकातील विराजपेटमध्ये झाला.

रश्मिकाने कधीही अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नव्हता

'किरिक पार्टी' या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिकाने 2016 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

रश्मिका मंदान्ना आज कोट्यवधींची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 45 कोटींपेक्षा अधिक आहे.

रश्मिकाने मानसशास्त्र, इंग्रजी साहित्य आणि  पत्रकारिता या विषयात पदवी मिळवली आहे.

तिच्या आगामी 'पुष्पा 2' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

रामदास स्वामींनी स्थापन केलेले ‘हे’ आहेत 11 मारुती