हिंदू कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी पौर्णिमा येते. मात्र यावेळी 2 श्रावण पौर्णिमा असतील.

 पहिली पौर्णिमा 1 ऑगस्टला आणि दुसरी पौर्णिमा 30-31 ऑगस्टला असेल.

श्रावण अधिक पौर्णिमा 1 ऑगस्ट रोजी पहाटे 03:51 ते रात्री 12:01 पर्यंत असेल.

अधिक श्रावण पौर्णिमेला काही चुका टाळा असे ज्योतिषी सांगतात.

पौर्णिमेला चंद्र दोष निर्माण करणारे कोणतेही काम करू नका.

अधिक मास श्री विष्णूला समर्पित आहे. म्हणूनच पौर्णिमेला कांदा आणि लसूण खाऊ नका.

तुळस विष्णूला प्रिय मानली जाते, त्यामुळे पौर्णिमेला तुळशीची पाने तोडू नका. 

 या दिवशी गडद रंगाचे कपडे घालणे टाळा. लाल-पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास उत्तम.

पौर्णिमेच्या दिवशी जास्त वेळ झोपू नये. सकाळी उठून विष्णूची पूजा करावी.