शनिवारी शनिदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया शनिदेवाची मूर्ती घरात ठेवावी की नाही?
वास्तू नियमांचं पालन केल्यास वास्तू दोष लागत नाही.
पूजा करताना देवी-देवतांची मूर्ती ठेवणं आवश्यक आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची मूर्ती कधीही घरात ठेवू नये.
घरातील देव्हाऱ्यात शनिदेवाची पूजा केल्यास अडचणी येऊ शकता.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.
शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने कामात यश मिळते.
काळे कपडे, काळ्या वस्तू शनिवारी दान कराव्यात. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.