हिंदू धर्मात पूजेच्यावेळी नवग्रहाची स्थापना केली जाते.

नवग्रहांच्या पूजेचं अनन्य साधारण महत्त्व आहे.

सनातन धर्मात देवी-देवतांच्या पूजेच्या वेळी परिक्रमा केली जाते.

नवग्रहांच्या पूजेमध्ये प्रथम सूर्यदेवाची पूजा केली जाते.

सूर्यदेवाच्या 11 प्रदक्षिणा आणि चंद्र देवाच्या 5 प्रदक्षिणा कराव्या.

मंगळाच्या 12 प्रदक्षिणा आणि बुधाच्या 6 प्रदक्षिणा कराव्यात.

गुरूच्या  4, शुक्र 3 आणि शनि 11 प्रदक्षिणा कराव्या.

राहूसाठी 4 प्रदक्षिणा आणि केतू ग्रहासाठी 2 परिक्रमा.