रोज गायत्री मंत्राचा जप केल्याने आयुष्यात अनेक बदल होतात.
जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मंत्राचा जप करावा.
अनेकदा लोक सकाळी उठल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करतात.
विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केला तर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवण्यात मदत होते.
सकाळी उठून 3 वेळा गायत्री मंत्राचा जप केल्यास इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं.
गरिबी दूर होण्यासाठीही गायत्री मंत्राचा जप करावा असं सांगण्यात येतं.
तणाव असेल तर गायत्री मंत्राचा जप करावा. मानसिक शांती मिळते.
जप करताना रुद्राक्षाची माळ वापरावी. मोठ्या आवाजात जप करू नये.
या मंत्राचा जप करताना रुद्राक्ष जपमाळ वापरावी. गायत्री मंत्राचा जप मोठ्या आवाजात करू नये.