स्थापत्य, संस्कृती आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातूनही मंदिरांना महत्त्व आहे.

पुरी इथले हे मंदिर भगवान जगन्नाथ यांना समर्पित आहे.

लिंगराज मंदिर हे नावावरूनच शंकराचं असल्याचं कळतंय. हे प्राचीन मंदिर आहे

कोणार्क मंदिर सूर्यदेवाचं मंदिर आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यात आलाय.

मुक्तेश्वर मंदिरही शंकराचं मंदिर आहे. वास्तुकला आणि सजावट विशेषतः सुंदर आहे. त्याला दागिन्यांचे मंदिर म्हणतात.

राजारानी मंदिराची वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे. त्याची भव्यताही सुंदर आहे.

हे मंदिर रामचंडी देवीला समर्पित असून चंद्रभागा नदीच्या काठी आहे. येथील निसर्गाचे दृश्य अतिशय सुंदर आहे.

हे मंदिर समलेश्वरी देवीचे आहे, प्रादेशिक देवी मानले जाते. इथे  भाविकांची मोठी गर्दी होते.