हा जगातील सर्वात मोठा लार्जेस्ट बस्ट पुतळा आहे.

500 टन स्टीलने ही 112 फूट उंच प्रतिमा साकारण्यात आलीय. 150 फूट लांब 25 फूट रुंद.

आदियोगी शिवाच्या गळ्यात जगातील मोठी रुद्राक्षाची माळा आहे. त्यात 1 लाख रुद्राक्ष आहेत.

महाशिवरात्रीच्या दिवशी हेच रुद्राक्ष भक्तांना देण्यात येतात, आदियोगीला नवीन माळ घालण्यात येते.

अर्धचंद्र, कडुनिंबाचे पान, डमरू, धनुष्य, कुऱ्हाडी आणि घंटा आहे.

मूर्तीभोवती 612 त्रिशूळ आहेत, भक्त त्यावर काळे कापड बांधतात आणि अर्पण करतात.

 अमावस्येला पारंपारिक नैवेद्य दाखवला जातो आणि भक्तांमध्ये प्रसादाचे वाटप केले जाते.

ही मूर्ती तयार करण्यासाठी अडीच वर्ष लागली. टाइल्स कोरलेल्या आहेत.

यावर तामिळ, तेलुगु,कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये मंत्र कोरलेले आहेत.