शिवलिंगावर सुपारी अर्पण केल्याने काय होते जाणून घ्या.

दूध, दही, साखर, मध, आणि गंगाजलाने शिवलिंगावर अभिषेक करावा.

यानंतर फुले,सुपारी,धतुरा, बेलपत्र अर्पण केल्यानंतर सुपारी अर्पण करावी.

आर्थिक समस्या असेल तर रुद्राभिषेक करताना सुपारी अर्पण करावी.

शिवलिंगावर उसाचा रस आणि गूळ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

बिघडलेले काम सुधारायचे असेल तर त्यासाठी शिवलिंगावर सुपारी अर्पण करावी.

डिप्रेशन, नकारात्मकता असेल तर शिवलिंगावर सुपारी अर्पण करा.

रुद्राभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर सुपारी अर्पण करू नका.

त्यामुळे शिवलिंगावर सुपारी अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा.