आदिपुरुष एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
आदिपुरुष ओपनिंगला जगभरात सर्वाधिक 126 कोटींची कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
तेलुगुमध्येही ओपनिंगला सर्वाधिक 48 कोटींची कमाई करणारा सिनेमा ठरलाय.
आदिपुरुष सिनेमाने 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार केलाय.
आदिपुरुष हा रामायणावर आधारित सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे.
आदिपुरुष 2023 मध्ये 37 कोटींच्या कलेक्शनसह बॉलिवूडमध्ये ओपनिंगला कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरलाय
एकीकडे आदिपुरुष सिनेमावरून वाद सुरू असले तरी दुसरीकडे सिनेमाची घोडदौडही सुरूच आहे.
आता आगामी काळात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवतो का ते पाहुया.