आदिती राव हैदरी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री

तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा इंडस्ट्रीत होते.

हिरामंडी या वेबसीरिजमुळे आदिती सध्या चर्चेत आहे.

या वेबसीरिजमध्ये आदिती प्रमुख भूमिकेत आहे.

नुकतंच आदितीने गुलाबी रंगातील वेस्टर्न आउटफिटमध्ये फोटोशूट केलं.

या गुलाबी रंगाच्या अटायरमध्ये आदिती गॉर्जिअस दिसत आहे.

साधासा मेकअप, नेकलेस, आणि केस मोकळे सोडत आदितीने लूक पूर्ण केला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.