आदिती राव हैदरी जणू दिसतेय परी
All Photos Credit - Aditi Rao Hydari/ instagram
राजघराण्यातली असलेली अभिनेत्री आदिती राव हैदरी सोशल मीडियावर आपले फोटो नेहमी शेअर करत असते.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने व्हा
ई
ट फ्लोरल गाऊन घातला आहे.
ती राजघराण्यातली राजकन्या आहे हे तिच्या क्लासी लूकवरून कळतं.
या फ्लोरल प्रिंट व्हाईट गाऊनमध्ये तिने फोटोसाठी वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
ती या फोटोमध्ये एखाद्या परीसारखी दिसतेय.
तिचा या गाऊनमधला लूक सगळ्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.