Cannes 2023 : सुंदर पावडर ब्लू गाउनमध्ये अदिती राव हैदरीचा गॉर्जियस लूक

अदिती राव हैदरी जिने 2022 साली कान्समध्ये सर्वोत्तम पोशाख परिधान केला होता तिने या वर्षी पुन्हा हजेरी लावली .

तिने कान्समधील तिच्या पहिल्या पोशाखातून काही फोटो शेअर केले आहेत. तपशीलवार दिलेले हे फोटो पाहून त्याच्यावरची नजरच हटत नाही.

पावडर ब्लू गाउन खूप स्वप्नवत आहे जो पाहताक्षणी डोळ्यांचं पारण फिटेल यात शंकाच नाही. 

तिचा कॅरोसेल मूड कालांतराने एक परिपूर्ण विंटेज एस्केपेड बनवतो. 

तिचा गाऊन, टुला ज्वेलरीचे सुंदर दागिने आणि कॅटमाकोनीचे शूज हेही तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात.