अभिनेत्री आदिती राव हैदरी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
Picture Credit: Instagram
तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
कायमच लूकमुळे चर्चेत राहणारी आदिती सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे.
आदिती सध्या Cannes Film Festival 2025 मुळे चर्चेत आहे.
आदितीने चेक्सचं शर्ट आणि स्टायलिश ट्राऊजर वेअर करत अभिनेत्रीने कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती.
या सिंपल लूकवर आदितीने शर्टला मॅचिंग पर्स कॅरी केलेली आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज, पिंक लाईट लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने फोटो शेअर केले.
आदितीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.