हीरामंडीमुळे आदिती राव हैदरी सध्या चर्चेत आहे.
आदितीलचे आउटफिट क्लासी आणि स्टायलिश असतात.
आदिती रावच्या या आयडिया वापरून तुम्ही स्टाइल करू शकता.
उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंट्स खूप मस्त लूक देतात. हा फ्लोरल प्रिंट को-ऑर्ड सेट स्टाइल करू शकता.
चेक प्रिंट स्कर्ट ऑफ शोल्डर टॉप लूक बेस्ट आहे.
बॅगी स्टाइल डेनिम आणि प्रिंटेड लूज शर्ट वेअर करून स्मार्ट लूक देऊ शकता.
फ्लोरल प्रिंटचा इंडो-वेस्टर्न ड्रेस ट्राय करू शकता. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसुद्धा.
उन्हाळ्यात ऑफिससाठी असे साधे सोबर कॉटन पँट सेट देखील तुमचा लूक सुंदर बनवतात.