वन शोल्डर रेड ड्रेसमध्ये आदितीचा रॉयल अंदाज
Photo Credit -aditiraohydari/instagram
आदिती राव हैदरी तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
फॅशन आयकॉन आदितीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रेड वन शोल्डर को-ऑर्ड ड्रेसमधले फोटो तिने शेअर केले आहेत.
या रेड ड्रेससोबत तिने गळ्यात चोकर घातला आहे.
तिने साधा नॅचरल लूक वाटेल असा मेकअप केला आहे. मॅचिंग रेड सँडल घातली आहे.
तिने या ड्रेससोबत केस मोकळे सोडले आहेत.
वेगवेगळ्या पोज देत तिने रॉयल अंदाजात फोटोशूट केलं आहे.
तिच्या मनमोहक अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.